आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑगस्टपासून बॅटरी बस, हेलिकॉप्टरमधून घ्या वेरूळ दर्शन; काम अंतिम टप्प्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ- येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटक केंद्र ते वेरूळ लेणीसमोरील सोलापूर-धुळे महामार्गापर्यंत होत असलेला बॅटरी बस मार्ग, हेलिपॅड, बॅटरी बस चार्जिंग रूम, वेटिंग रूम, बॅटरी बस पार्किंग रूम, बॅटरी बसस्थानकाचे काम करण्यात येत आहे.
 
हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.  आगामी ऑगस्टपासून  हंगामात पर्यटक भाविकांकरिता वापरास खुले होणार आहे. कामाची जबाबदारी आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांच्याकडे असून विद्युतीकरणाचे काम विजय बोंद्रे असोसिएट्सच्या मार्गदर्शनाखाली संतोष सोनवणे हे करत आहेत.    
 
पुढील स्‍लाइडवर पाहा अंतिम टप्‍प्‍यात असलेले काम...
 
बातम्या आणखी आहेत...