आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिकदृष्ट्या आपण 19 व्या शतकात असल्याचे खोले यांच्या वर्तनाने सिद्ध : भारत पाटणकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉग्रेड भारत पाटणकर. - Divya Marathi
कॉग्रेड भारत पाटणकर.
औरंगाबाद- देशाची तंत्र व वैज्ञानिकदृष्ट्या प्रगती झाली असली तरी सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या आपण 19 व्या शतकात आपण वावरत असल्याचे डॉ. मेधा खोले यांच्या वर्तनाने सिद्ध झाले. या लांच्छनास्पद घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन उभे राहील, असा इशारा कॉग्रेड भारत पाटणकर यांनी दिली आहे.
 
ब्राह्मण तसेच सुवासिनी असल्याचे खोटे सांगून एका ब्राह्मण कुटुंबात सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यातील एका महिलेविरोधात हवामान विभागाच्या माजी संचालिका व वैज्ञानिका डॉ. मेधा खोले यांनी याबाबत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पुण्यात खोले यांचा निषेध करत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत.  
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...