आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारचे मंत्री मिश्रांची कुंभेफळला भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेताना मला स्वप्नवत होत होते. तसेच मी माझ्या स्वप्नातील गाव बघितले आहे, अशी प्रतिक्रिया बिहारचे ग्रामविकास मंत्री नितीश मिश्रा यांनी बुधवारी कुंभेफळ येथे व्यक्त केली.

त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, गटविकास अधिकारी विजय परदेशी होते. मिश्रा यांनी गावातील पिण्याच्या पाण्याचा फिल्टर प्लांट, अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेटी दिल्या.