आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान ईद, रविवारमुळे वेरूळ लेणी बहरली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रमजान ईद व रविवारच्या सलग दोन सुट्यांमुळे वेरूळ लेणी बहरली होती. रविवारी पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी जागा नसल्याने अनेकांनी गाड्या महामार्गावर ठेवून लेणीपर्यंत पायपीट केल्याचे चित्र होते. छाया : वैभव किरगत
पुढील स्लाइड्सवर पाहा, पर्यटकांची गर्दी
बातम्या आणखी आहेत...