आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आैरंगाबादच्या साक्षीने जिंकले कांस्यपदक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद- अाैरंगाबादच्या वुमन इंटरनॅशनल मास्टर साक्षी चितलांगेने साेमवारी ज्युनियर राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची हॅट्ट्रिक नाेंदवली. तिने साेमवारी स्पर्धेत सलग तिसऱ्या पदकाची कमाई केली. तिने २० वर्षांखालील स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. 
 
हे तिचे या स्पर्धेतील तिसरे पदक ठरले. यापूर्वी तिने या स्पर्धेत २०१५ मध्ये (दिल्ली) राैप्य व २०१६ मध्ये (श्रीलंका) राैप्यपदक पटकावले हाेते. अाता तिला कांस्यपदकावर नाव काेरता अाले. अाता साक्षी ही येत्या २१ जुलैपासून म्हैसूर येथे सुरू हाेणाऱ्या वुमन चॅलेंजर स्पर्धेत सहभागी होईल. 
बातम्या आणखी आहेत...