आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोळा विशेष: आता बैलही झाले सैराट, 10 फोटोमध्‍ये पाहा अशी केली झिंगाट सजावट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नागराज मंजुळे यांच्‍या सैराटने अवघ्‍या महाराष्‍ट्राला याड लावले. हेच पाहाना पोळ्याच्‍या बैल सजावटीतूनही सैराट सुटला नाही. वाचा या बैलांवर काय लिहीले आहे ते. सध्‍या सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण आहे. आम्‍ही या संग्रहात आपल्‍याला असेच काही फोटो दाखवणार आहोत ज्‍यावरून तुमच्‍या लक्षात येईल की, कुणी कशी व्‍यक्‍त केली कृतज्ञता.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सजलेल्‍या बैलांचे असे फोटो तुम्‍ही पाहिले नसतील..
बातम्या आणखी आहेत...