आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुरखाधारी महिलांनी हातोहात लांबवले दागिने, CCTV कैद झाली घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रमजान ईदनिमित्त औरंगाबादच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली. यावेळी प्रत्येक दुकान ग्राहकांनी गजबजले होते. पण याचा काही बुरखाधारी महिलांनी चुकीच्या पद्धतीने फायदाही करुन घेतला. या शहरातील वर्दळीच्या पानदरीबा चौकात असलेल्या श्रृंगार ब्युटी एम्पोरिअममध्ये चार बुरखाधारी महिला आल्या. त्यांनी दागिने दाखविण्याच्या बहाण्याने तब्बल 25 हजार रुपये किमतीचे दागिने चोरुन नेले. इमिटेशन ज्वेलरीचे दुकान असल्याने या चोरट्या महिलांना वाटले की येथे सीसीटीव्ही लावले नसतील. पण येथेच त्या नेमक्या चुकल्या आणि संपूर्ण चोरीची घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली. आता पोलिस या महिलांचा शोध घेत आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या महिलांनी कशी साधली चोरीची वेळ.... घटना कशी झाली सीसीटीव्हीत कैद... काय काय चोरले... कसे बुरख्यात दागिने लपविले.... शेवटच्या स्लाईडवर बघा या घटनेचा व्हिडिओ....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...