आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: भरधाव वेगात असलेल्या दोन कारला अपघात, सिडको एन-5 येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिडको एन-5 मध्ये भरधाव वेगात अललेल्या दोन कारमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. जळगाव रोडवर हा अपघात झाला असून सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. 
 
जळगाव रोडवरून हार्सूळकडे जाणाऱ्या काळ्या रंगाच्या कारने भरधाव वेगात असताना संत तुकाराम नाट्यगृहाकडे जाणाऱ्या कारला धडक दिली.  सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून सिडको एन-7 पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...