आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"तहलका'वर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची याकूब मेमन, दाऊद इब्राहिम यांच्याशी तुलना केल्यामुळे शिवसैनिकांनी तहलका डॉटकॉम न्यूज मॅगझिन आणि लेखक मॅथ्यू सॅम्युअल यांच्याविरोधात रविवारी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अंबादास दानवे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तहलकावर गुन्हा दाखल केला. तहलका डॉटकॉम या मासिकात १४ ऑगस्टच्या अंकात सॅम्युअल यांनी ठाकरे यांची छवी खराब करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले होते.