आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत एकनाथ मंदिराला दिला "सीसीटीव्ही' संच भेट निगराणीखाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद | औरंगपुरा येथील संत एकनाथ मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. धर्मादाय सहआयुक्त व्ही.एस. पाडळकर, व्ही.आर. सोनुने, सहायक आयुक्त मृदुला कोचर यांच्या हस्ते कॅमेरे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी मंदिराचे अध्यक्ष बापूराव वाळके, सचिव लक्ष्मणराव थोरात, अॅड. चंद्रकांत वरुडीकर, रामदास होगे, सोमनाथ शेलार, गीताबाई देशमुख, अतुल जोशी, धनंजय पालकर यांची उपस्थिती होती. सुदेश लुटे यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर हे कॅमेरे उपलब्ध करून दिले.