आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप, महोत्सवात "देवगिरी'चा डंका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -
बक्षिसांची लयलूट
‘मसणातलंसोनं’ या एकांकिकेसाठी गजमल भागवत यास पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट अभिनय स्त्रीसाठी भक्ती म्हस्केला ‘वाट पहाटे’ची साठी प्रथम, यशोदा आहेर हिला नि:शब्द द्वितीय तर ज्योती काळे हिला ‘एका स्वप्नगर्भाचा अंत’ या एकांकिकेसाठी तृतीय पारितोषिक मिळाले.
उत्कृष्ट संघ : देवगिरीमहाविद्यालय
उत्कृष्टग्रामीण संघ : यशवंतरावचव्हाण महाविद्यालय, तुळजापूर संगीतगट उत्कृष्ट संघ : शिवाजीमहाविद्यालय, कन्नड. नृत्यगट उत्कृष्ट संघ : विद्यापीठनाट्यगट उत्कृष्ट संघ : देवगिरीयशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर. ललितकला गट उत्कृष्ट संघ : शासकीयकला महाविद्यालय,औरंगाबाद. महाराष्ट्राचीलोककला उत्कृष्ट संघ: देवगिरीमहाविद्यालय. पाश्चात्यसुगम गायन प्रथम : देवगिरी.द्वितीय: योगेश्वरीमहाविद्यालय, अंबाजोगाई. तृतीय : शिवछत्रपती महाविद्यालय,औरंगाबाद भारतीयसमूह गायन तृतीय : जवाहरमहाविद्यालय, अणदूर.भारतीय समूहगायन द्वितीय : सरस्वतीभुवन कला वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद शिवछत्रपती महाविद्यालय,औरंगाबाद विभागून. लोकनाट्यप्रथम : विवेकानंदमहाविद्यालय,औरंगाबाद.लोकनाट्य द्वितीय: सरस्वतीभुवन महाविद्यालय बलभीम महाविद्यालय, बीड विभागून. लोकनाट्यतृतीय : संतरामदास कला,वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, घनसावंगी. लावणीप्रथम: विवेकानंदमहाविद्यालय. लावणीद्वितीय : पंडितजवाहरलाल नेहरू महाविद्यालय,औरंगाबाद विद्यापीठ विभागून. लावणीतृतीय : वसुधंरामहाविद्यालय,घाटनांदुर वसंतराव काळे जर्नलिझम अ‍ॅन्ड कॉम्पुटर महाविद्यालय, बीड विभागून. भजनस्पर्धा प्रथम : सरस्वतीभुवन महाविद्यालय. भजनस्पर्धा द्वितीय: मत्स्योदरीमहाविद्यालय, अंबड आणि शिवाजी महाविद्यालय, कन्नड विभागून. भजनस्पर्धा तृतीय : जवाहरमहाविद्यालय, तुळजापूर.
लोकगीततृतीय : राजर्षीशाहू महाविद्यालय, पाथरी जनविकास महाविद्यालय, केज विभागून. लोकगीतप्रथम : यशवंतरावचव्हाण महाविद्यालय,तुळजापूर. लोकगीतद्वितीय: सरस्वतीभुवन महाविद्यालय,औरंगाबाद.
वासुदेवप्रथम : देवगिरीमहाविद्यालय,औरंगाबाद. वासुदेवद्वितीय : जनविकासमहाविद्यालय,बनसारोळा. वासुदेवतृतीय: यशवंतरावचव्हाण महाविद्यालय, तुळजापूर शिवछत्रपती महाविद्यालय,औरंगाबाद विभागून. गोंधळप्रथम : देवगिरी,औरंगाबादगोंधळद्वितीय: सरस्वतीभुवन महाविद्यालय. गोंधळतृतीय : जनविकासमहाविद्यालय, बनसारोळा तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय विभागून. वक्तृत्वप्रथम : सरस्वतीभुवन महाविद्यालय, औरंगाबाद. वक्तृत्वद्वितीय : देवगिरीमहाविद्यालय. वक्तृत्वतृतीय : आर.बी. अट्टल महाविद्यालय, गेवराई. प्रश्नमंजूषाद्वितीय : भगवानमहाविद्यालय, आष्टी.प्रश्नमंजूषा तृतीय: शासकीयज्ञान विज्ञान महाविद्यालय, किलेअर्क, औरंगाबाद. पोवाडाप्रथम : देवगिरी,औरंगाबाद. पोवाडातृतीय : शिवछत्रपतीमहाविद्यालय, पोवाडाद्वितीय : जनविकासमहाविद्यालय, बनसारोळा औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयास विभागून. भारूडप्रथम : देवगिरीमहाविद्यालय, औरंगाबाद. भारूडद्वितीय :यशवंतराव चव्हाणमहाविद्यालय, सिल्लोड स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय. भारूडतृतीय : यशवंतरावचव्हाण महाविद्यालय, तुळजापूर. चित्रकलाप्रथम: शासकीयकला महाविद्यालय,औरंगाबाद चित्रकलाद्वितीय : वैद्यनाथमहाविद्यालय, परळी. चित्रकलातृतीय : स्वामीविवेकानंद महाविद्यालय,परळी. कोलाजप्रथम : शासकीयकला महाविद्यालय, औरंगाबाद. कोलाजद्वितीय : विद्यापीठ.कोलाजतृतीय: व्ही.जे. शिंदे महिला महाविद्यालय, उस्मानाबाद. पोस्टरप्रथम : विद्यापीठ.पोस्टरद्वितीय: शिवछत्रपतीकला महाविद्यालय, पाचोड. पोस्टरतृतीय : व्ही.एस. एस. महाविद्यालय, जालना.व्यंगचित्र प्रथम: शासकीयकला महाविद्यालय,औरंगाबाद. व्यंगचित्रद्वितीय : स्वामीविवेकानंद महाविद्यालय, परळी. व्यंगचित्रतृतीय : विद्यापीठ.स्पॉटफोटोग्राफी प्रथम : के.एस. के. महाविद्यालय, बीड. स्पॉटफोटोग्राफी द्वितीय : वसंतरावनाईक महाविद्यालय.स्पॉट फोटोग्राफीतृतीय : जयप्रकाशनारायण अध्यापक महाविद्यालय. मिमिक्रीप्रथम : देवगिरीमहाविद्यालय,औरंगाबाद. मिमिक्रीद्वितीय: स्वामीविवेकानंद महाविद्यालय, परळी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब यांना विभागून. मिमिक्रीतृतीय: सरस्वतीभुवन महाविद्यालय,औरंगाबाद. मूकअभिनयप्रथम : यशवंतरावमहाविद्यालय, तुळजापूर. मूकअभिनयद्वितीय : देवगिरीमहाविद्यालय, औरंगाबाद. मूकअभिनयतृतीय: संतरामदास महाविद्यालय,घनसावंगी शिवछत्रपती महाविद्यालय,औरंगाबाद यांना विभागून.

पाश्चात्यसुगम गायन प्रथम : देवगिरीमहाविद्यालय, औरंगाबाद., पाश्चात्यसुगम गायन द्वितीय : योगेश्वरीमहाविद्यालय, अंबेजोगाई. पाश्चात्यसुगम गायन तृतीय: शिवछत्रपतीमहाविद्यालय, औरंगाबाद. भारतीयसमूह गायन प्रथम : शिवाजीमहाविद्यालय, कन्नड. भारतीयसमूह गायन तृतीय : जवाहरमहाविद्यालय, अणदूर. भारतीयसमूह गायन द्वितीय : सरस्वतीभुवन महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालय यांना विभागून. नाट्यगट प्रथम : यशंवतरावमहाविद्यालय, तुळजापूर. नाट्यगट द्वितीय : देवगिरीमहाविद्यालय,औरंगाबाद. नाट्यगट तृतीय :मिलिंद विज्ञानमहाविद्यालय.