आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी पादचारी महिलेची पोत हिसकावली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- छत्रपतीनगर येथील विद्यालंकार शाळेसमोरून पायी जाणाऱ्या महिलेची चार ग्रॅमची पोत दुचाकीवर आलेल्या दोघा तरुणांनी पळवली. १० जुलै रोजी रात्री ९.३० वाजता उषा दिलीप गायकवाड (रा. सिद्धार्थनगर, हडको) या विद्यालंकार शाळेसमाेरून घरी जात होत्या. दरम्यान, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी गळ्यातील पोत हिसकावून पळ काढला. गायकवाड यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक एस. पी. पंडित तपास करत आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...