आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrakant Khaire And Rajendra Darda Politics In Aurangabad

चंद्रकांत खैरे आणि राजेंद्र दर्डा यांच्यात चाललेय तरी काय ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार चंद्रकांत खैरे आणि शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यात चाललेय तरी काय ? शहराच्या अशा स्थितीला जबाबदार कोण ? पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर दोघांची भूमिका काय ? हे आणि असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्याचीच उत्तरे दोन भागांत प्रसिद्ध करत आहोत.