आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrakant Khaire And Rajendra Darda Politics In Aurangabad

चंद्रकांत खैरे आणि राजेंद्र दर्डा यांच्यात चाललेय तरी काय ?(भाग 2)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डांवर तोंडसुख घेतले. तर, दर्डा यांनी डीबी स्टारकडे रोखठोक उत्तरे दिली. संयमाने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारे मंत्रिमहोदय तांबे प्रकरणावर मात्र संतापले. तर, खैरेंनी बोलायचेच टाळल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले.

आवाहन
मुलाखतीविषयी आपल्या प्रतिक्रिया DB Star नंतर स्पेस देऊन 8082005060 या क्रमांकावर एसएमएस करा. याशिवाय दैनिक दिव्य मराठी कार्यालयातदेखील आपले मत लिखित स्वरूपात पाठवू शकता. लिफाफ्यावर ‘डीबी स्टार’ जरूर लिहा.