आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrakant Khaire Fielding For Son And Nephew, Shirsath Son In Elections

चंद्रकांत खैरेंची चिरंजीव व पुतण्यासाठी, तर शिरसाटांचीही मुलासाठी फील्डिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकाच आदेशाने शिस्तीत चालणारा पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेत अन्य पक्षांप्रमाणे अंतर्गत छुपी गटबाजी होतीच. मात्र, अलीकडच्या काळात खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात जाहीर गटबाजी होताना दिसते. महानगरपालिका निवडणुकीत आपली मुले, नातेवाईक तसेच आपल्याच कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी यासाठी या गटप्रमुखांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावल्याचे समोर आले आहे.

पुढे वाचा.. खासदार चंद्रकांत खैरेंचा मुलगा, पुतण्यापासूनच सुरुवात