आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charge Sheet Filed Against Narendra Modi's Vehicles, Divya Marathi

मोदींच्या सभेतील १५ वाहनांवर गुन्हे दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औरंगाबाद येथील सभेसाठी आलेल्या १५ वाहनांवर अ‍ाचारसंहिता भंग केल्याप्रकरणी सोमवारी बिडकीन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी पैठण येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी मनसेचे झेंडे लावल्याप्रकरणी २८ वाहनांवर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार सुधीर शेट्टी यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.