आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री चव्हाण आज विविध कार्यक्रमासाठी शहरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शुक्रवारी शहरात येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होतील. सकाळी 11 वाजता त्यांचे विमानतळावर आगमन होणार आहे.विभागीय आयुक्त कार्यालयात साडेअकरा वाजता बैठकीला त्यांची उपस्थिती असेल. दुपारी साडेबाराला विद्यापीठातील ‘नॅशनल युनिव्हर्सिटी स्टुडंट स्किल डेव्हलपमेंट’च्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. दुपारी साडेतीनला चव्हाण यांचे मुंबईकडे प्रयाण होईल.