Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» CIDCO Flows For An Hour Under Flyovers

सिडको उड्डाणपुलाखाली तासभर चक्का जाम, वाहतूक कोंडी पाहण्यासाठी पुलावर जमली गर्दी

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 08:25 AM IST

  • एपीआय कॉर्नर ते मुकुंदवाडी चौकापर्यंत अनेकांची तारांबळ
सिडको उड्डाणपुलाखाली इंजिन बंद पडलेल्या एका वाहनाने गुरुवारी दुपारी अनेकांची तारांबळ उडवली. सिडको उड्डाणपुलाखाली एपीआय कॉर्नर वळणावर बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनाचे इंजिन बंद पडले. परिणामी एपीआय कॉर्नर ते थेट मुकुंदवाडी चौकापर्यंत वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, सिडको टी पॉइंट येथे कार्यरत वाहतूक पोलिस तसेच मुकुंदवाडी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Next Article

Recommended