आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Columnist Ann. Raghuraman Today's Lecture Issue Aurangabad, Divya Marathi

स्तंभलेखक एन. रघुरामन यांचे आज व्याख्यान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘दिव्य मराठी’च्या तिसर्‍या वर्धापनदिनानिमित्त जागतिक दर्जाचे मॅनेजमेंट गुरू, ट्रेनर आणि ‘मॅनेजमेंट फंडा’चे स्तंभलेखक डॉ. एन. रघुरामन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता एमजीएम कॅम्पसच्या रुक्मिणी हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. रघुरामन प्रसिद्ध मॅनेजमेंट थिंकर तसेच नेतृत्वगुण प्रशिक्षक, प्रेरणादायी विचार मांडणारे कॉर्पोरेट ट्रेनर आहेत. व्यवस्थापनाविषयी त्यांच्या विचारधारांनी कोट्यवधी लोकांचे आयुष्य घडवले आहे. ‘दिव्य मराठी’मध्ये ते मॅनेजमेंट फंडा हा स्तंभ लिहितात. प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य असेल.