आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: हायवेवर रोमान्स करत होते प्रेमी युगूल; भरधाव कारने दोघांना उडवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुर्व चीनमधील हा व्हिडिओ आहे. मद्यधुंद अवस्थेतील एक कपल चक्क हायवेवर रोमान्स करत असतांना त्यांना भरधाव गाडीने उडवले. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हायवेवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...