आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dada Gore Appointed On Langange Adviser Committee

भाषा सल्लागार समितीवर डॉ. दादा गोरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि विश्वकोश मंडळाचे सदस्य डॉ. दादा गोरे यांची राज्य सरकारने भाषा सल्लागार समितीवर विशेष सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. गोरे यांचे कथासंग्रह, समीक्षा, नाटक आणि संपादन असे एकूण 35 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीचे प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, के. एस. अतकरे, प्राचार्य रा. रं. बोराडे, बाबूराव कदम, डॉ. विष्णू सुरासे यांनी स्वागत केले आहे.