आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: दहीहंडीच्या \'थरांचा\' थरार; औरंगाबादेत गोविंदांचा जल्लोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात दहीहंडी उत्सव अतशिय जल्लोषात साजरा करण्यात आला. शहरातील प्रमुख दहीहंडी संयोजकांनी आयोजति केलेल्या उत्सवाने अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ढोल-ताशांच्या तालावर गोविंदांसह तरुणाई थिरकली. गुलमंडी, गजानन महाराज चौक, निराला बाजार, कॅनॉट प्लेस, जिजाऊ चौक, औरंगपुरा, वसंत भवन, टीव्ही सेंटर आदी भागांत गोवदिांच्या थरांचा थरार पाहण्यासाठी लोकांनीही तोबा गदी केली होती. संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री अकरापर्यंत दहीहंडीचा जल्लोष सुरू होता. काही संयोजकांनी दहीहंडीचे आकर्षण वाढवण्यासाठी नट्यांनाही पाचारण केले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलसि बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पुढील स्लाईडवर पाहा, औरंगाबादमधील इतर दहीहंड्यांचे फोटो.....