आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही ‘टांग’ती कसरत कशासाठी? पाहा छायाचित्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक रिक्षा बंद पडली. दुसरी तिच्या मदतीला धावली. हूक नाही तर दोर बांधला. तरुण समोरच्या रिक्षात मागून उभा राहिला आणि एक टांग मागच्या रिक्षावर ठेवत हातात दोर घेऊन ओढू लागला. हे अवघड ओझे ओढण्यासाठी पुढच्या रिक्षाचालकालाही उभे राहून रिक्षा चालवावी लागली. शनिवारी संध्याकाळी त्यांची ही जीवघेणी कसरत सुरू होती. स्वत:बरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालण्याचा हा प्रकार सुरू होता. वरद गणेश मंदिर ते महावीर चौक रस्त्यावर टिपलेले हे छायाचित्र.
पुढे पाहा रिक्षा चालकाची जीवघेणी कसरत