आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्‍ली नव्‍हे तर महाराष्‍ट्रातील हा किल्‍ला होता अखंड भारताची राजधानी; वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवगिरी किल्‍ल्‍याचे विहंगम दृश्‍य. - Divya Marathi
देवगिरी किल्‍ल्‍याचे विहंगम दृश्‍य.
औरंगाबाद – स्‍वतंत्रपूर्व काळातील अखंड भारत म्‍हणजे आताचा पाकिस्‍तान, बांगलादेश हा प्रदेशही. शेकडो वर्षांपासून अखंड भारताची राजधानी दिल्‍लीच आहे. पण, दिल्‍लीवरून भारताची राजधानी काही काळ औरंगाबाद जिल्‍ह्यातील दौलताबाद (देवगिरी) या किल्‍ल्‍यावर हलवण्‍यात आली होती. त्‍यावेळी अखंड भारताचा कारभार या अपराजित किल्‍लातून केला गेला. त्‍यामुळे हा किल्‍ला कसा आहे, तो कुणी बांधला, हे जाणून घेण्‍याची उत्‍सुकता प्रत्‍येकालाच असते. त्‍यामुळेच दिव्‍यमराठीडॉटकॉमच्‍या वाचकांसाठी हा खास रिपोर्टस्
हा किल्‍ला कुणी बांधला? तो अपराजित कसा, हे जाणून घेण्‍यासाठी क्किल करा पुढील स्‍लाइड