आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"देवगिरी'च्या निवडणुकीत ५०.७९ टक्के मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री - देवगिरी सहकारी साखर कारखाना संचालकांसाठी गुरुवारी (िद. १६ ) झालेल्या निवडणुकीत ५०.७९ टक्के मतदान झाले. १७,६१९ मतदारापैकी ८,९४९ मतदारांनी मतदान केले. एकूण मतदारांत जवळपास ४५०० मतदार हे मृत असल्याने झालेल्या मतदानाची टक्केवारी कमी झाली. गट नं. १ फुलंब्री, जातेगाव येथे ३,७८८ मतदारांपैकी २,०६४ मतदारांनी मतदान केले.
गट नंबर दोनमध्ये वारेगाव, गणोरीत ३,५९६ पैकी १९८० मतदारांनी मतदान केले. गट नं. ३ मध्ये बिल्डा, लाडसावंगी येथे ३२४१ मतदारांपैकी १६५० मतदारांनी मतदान केले. गट नं. ४ मध्ये चिकलठाणा, माळीवाडा येथे ३७४२ पैकी १५०९ मतदारांनी मतदान केले. गट नं. ५ मध्ये पिंप्रीराजा, गोलटगाव येथे ३२५२ पैकी १७४६ मतदारांनी मतदान केले.
बातम्या आणखी आहेत...