आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UPDATE महाराष्ट्र : भाजपची साथ सोडत, राजू शेट्टींचा शिवसेनेना पाठिबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राजू शेट्टी यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडत शिवसेनेला पाठिंबा देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. विधानपरिषदत निवडणुकांनंतर जिल्हा परिषदत आणि महानगरपालिका निवडणुकांमध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपबरोबर युती करणार होती. पण भाजपने जागावाटपासाठी अखेरच्या क्षणापर्यंत झुलवल्याचे कारण देत राजू शेट्टींनी नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीत भाजपपासून फारकत घेतली आहे. 

गेल्या गदोन दिवसांपासून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातही काहीतरी वाद असल्याचे वृत्त समोर येत होते. या दोघांनीही एकमेकांच्या विरोधी वक्तव्ये केल्याने प्रकरण पेटायला सुरुवात झाली होती. सदाभाऊ खोत यांच्या मुलाला दिलेली उमेदवारी अमान्य असल्याचेही राजू शेट्टी म्हणाले होते. तसेच भाजप सदाभाऊ खोत यांना चिथावणी देत असल्याचेही ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 
 
पुढे वाचा, आदित्य ठाकरे म्हणाले, तर निवडणूकही लढवणार..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...