आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीला कुत्र्याचा चावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चिमुकलीचे नाक आणि नाकाच्या दोन्ही बाजूंना मोठी जखम झाल्याने तिला तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त झाला
पाहिजे, अशी विनंती सरिता यांनी केली.
दुपारी एकच्या सुमारास घरात शिरलेल्या मोकाट कुत्र्याने झोळीत निवांत झोपलेल्या चिमुकलीच्या तोंडाचा लचका तोडला. कुत्र्याने चावा घेताच चिमुकली जिवाच्या
आकांताने रडल्याने सरिता धावून गेल्या. त्यामुळे कुत्रा पळाला.
म्हसोबानगर (जळगाव टी पॉइंट परिसर) येथील मजूर महिला सरिता किशोर सोनवणे यांनी आपल्या चिमुकलीला (वय महिने) गुरुवारी दुपारी घरात झोळीत झोपवून
घरची भांडी घासण्याचे काम सुरू केले.
छाया : अरुण तळेकर