Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Dr. Gangadhar Pantavane News in Marathi

डॉ. गंगाधर पानतावणे यांना आज औरंगाबाद भूषण पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी | Update - May 01, 2014, 07:48 AM IST

पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांना रोटरी क्लब ऑफ औरंगाबादतर्फे औरंगाबाद भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • Dr. Gangadhar Pantavane News in Marathi
    औरंगाबाद- पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांना रोटरी क्लब ऑफ औरंगाबादतर्फे औरंगाबाद भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

    महाराष्ट्र दिनानिमित्त म्हणजे एक मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता हॉटेल कीज, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ, रेल्वेस्टेशन येथे रोटरी जिल्हा 3132चे प्रांतपाल डॉ. प्रफुल्ल मिरजगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यास उपस्थित राहण्याचे आवाहन क्लबचे अध्यक्ष सूरज डुमणे, सचिव सतीश लोणीकर, प्रकल्पप्रमुख अनंत बर्वे यांनी केले आहे.

Trending