आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणी बाबासाहेबांच्या: प्रकांड पंडित या महामानवाच्या व्हिजिटिंग कार्डवर पदव्यांचा नाही उल्लेख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये पोहोचले आहे. त्यांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दौरे करून समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्या काळातील त्यांची छायाचित्रे फार कमी लोकांकडे पाहायला मिळतात. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.गंगाधर पानतावणे यांच्याकडेअशीच काही दुर्मिळ छायाचित्रे आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची येत्या 14 तारखेला 124वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त 'डीबी स्टार'ने सीरीज सुरु केली आहे. त्याच्या पहिल्या भागात आज बाबासाहेबांच्या चित्रमय आठवणींचा खजिना वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत..
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बाबासाहेब आंबेडकरांची दुर्मीळ PHOTOS..