आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा शनिवारी नामविस्तार दिन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा शनिवारी नामविस्तार दिन. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ गेटवर अाकर्षक रोषणाई करण्यात आली. नागसेनवन परिसरासह विद्यापीठ गेटसमोर दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.