आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीच्या लपेट्यात देवगिरी किल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याभोवती वणवा भडकला. यामध्ये मोर, ससे, घोरपड या वन्य जिवांबरेाबरच लाख मोलाची वनसंपदाही भस्मसात झाली. सायंकाळी सहा वाजता पेटलेला वणवा रात्री उशिरा पर्यंत धगधगतच होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, किल्ला परिसरातील वनसंपदेला लागलेली आग.

छाया : अरूण तळेकर