औरंगाबाद - लिपीच्याही अगोदर माणूस शिल्पाच्या माध्यमातून
आपले विचार जोपासायला लागला. तीच कला आज 'मैलाचा दगड' ठरली आहे. त्यामुळेच आपल्याला आपल्या वैभवशाली इतिहासाची पंरपरा माहिती आहे. जिल्ह्यातील वेरूळची लेणी जशी या शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुनाच आहे तशीच ती कशी कोरली गेली असेल, हे एक आश्चर्य आहे. त्यामुळेच divyamrathi.com च्या वाचकांसाठी वेरूळ लेणीबाबत खास माहिती.