आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौभाग्य वाचवा आंदोलन: शेकऱ्यांच्या पत्नींनी मुख्यमंत्र्यांना पाठवली रक्ताने माखलेली राखी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कर्जमाफी द्या अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या, अशी मागणी ५० महिलांनी करूनही मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे या महिलांनी सोमवारी शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा निवेदन दिले. त्यात स्वत:चे रक्त राखीला लावले अन‌् आमचे सौभाग्य वाचवा, अशी हाक दिली. कर्जमुक्त न केल्यास आमचे सौभाग्य राहणार नाही, असे म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा...
>बुलडाणा-नांदेडच्या गावांची उत्तर प्रदेशात समाविष्ट करण्याची मागणी
>राहाता : सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
>मुख्यमंत्री म्हणतात- २००८ च्या कर्जमाफीचा फायदा ३०% शेतकऱ्यांना
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...