आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी पाणी, मग शाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात एकीकडे महापुराचे थैमान असतानाच वैजापूर तालुक्यात खंडाळा येथे विद्यार्थ्यांना 300 फूट अंतरावरील विहिरीचे पाणी शाळेत आणावे लागते.


हातपंप नादुरुस्त
सांडस वस्तीवरील शाळेतील हातपंप वर्षभरापासून नादुरुस्त आहे. 1993 मध्ये ही शाळा सुरू झाली आहे. शाळेत एक शिक्षक, एक शिक्षिका व एक महिला मदतनीस आहे.


विद्यार्थिसंख्या 12
शिक्षक गैरहजर असल्यास विद्यार्थ्यांनाच पाणी आणावे लागते. यामुळे पालकांनी मुलांची शाळा बंद केली. चौथीपर्यंतच्या या शाळेत यंदा 12 विद्यार्थी आहेत. गतवर्षी 37 विद्यार्थी होते.