आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हळदीच्या अंगाने नवरदेव मैदानावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवा सेना प्रस्तुत दिव्य मराठी खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा रोमांच दिवसागणिक वाढत आहे. खेळाडूंतही याची जबरदस्त क्रेझ दिसून येत आहे. शनिवारी तर चक्क हळद लागलेल्या नवरदेवाने मैदानावर खेळण्यासाठी हजेरी लावली. शनिवारी ग्रुप आॅफ छत्रपती रायडर्स, भारतबाजार वि. अल्तमश क्रिकेट क्लब यांच्यात सामना होणार होता. या सामन्यासाठी छत्रपती संघाचा खेळाडू करण कोळे हळदीच्या अंगाने मैदानावर आला. रविवारी सकाळी त्याचे लग्न आहे. असे असतानाही तो क्रिकेट खेळण्यापासून दूर राहू शकला नाही. सामन्यापूर्वी त्याने मैदानावर सरावही केला. मात्र, विरोधी संघ अल्तमश संघ वेळेत हजर राहिल्याने छत्रपती संघाला पुढे चाल देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...