औरंगाबाद - माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम २९ जानेवारीला शहरात येणार आहेत. सीएमआयए आणि आस्था फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
एमजीएमच्या रुक्मिणी हॉलमध्ये ते मार्गदर्शन करणार आहेत. यशवंत प्रेरणादायी टॉक सिरीजच्या अंतर्गत संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या तज्ज्ञांचे मार्गदर्शनासाठी कार्यक्रम घेण्यात येत आहेत.