आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former President Of India Bharat Ratna Dr. Abdul Kalam In The City Tomorrow

माजी राट्रपती भारतरत्‍न डॉ. अब्दुल कलाम उद्या शहरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम २९ जानेवारीला शहरात येणार आहेत. सीएमआयए आणि आस्था फाउंडेशनच्या वतीने रुक्मिणी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते भारतातील संशोधने या विषयावर पावणेपाच वाजता मार्गदर्शन करणार आहेत.
यशवंत प्रेरणादायी टॉक सिरीजच्या अंतर्गत संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर यांना पाचारण करण्यात आले होते.