आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: आमदार बबनदादा 2-3 सभेतच पडेल, ऐका छोट्या तोंडी मोठे डायलॉग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चौथ्‍या-पाचव्‍या वर्गातील चिमुकला जर मोठमोठ्या लोकांच्‍या बैठकीत बसून एखाद्या मुरब्बी राजकीय पुढा-यासारख्‍या बड्या बड्या गप्‍पा करत असेल, तर कुणालाही त्‍याचे कुतूहल वाटेल. सध्‍या सोशल मीडियावर हा व्‍हिडिओ मोठ्या प्रमाणात व्‍हायरल झाला आहे. या व्‍हिडिओतील चिमुकलाही कॉंग्रेस, राष्‍ट्रवादीसारख्‍या पक्षांचा उल्‍लेख करत 'खेचाखेची', 'पाडापाडी'ची भाषा करतो.
''तो आपल्‍या गावचा सरपंच आहे. तो राष्‍ट्रवादीचा असो की, कॉंग्रेसचा उगाच कशाला उचलला की, पाडला करायचे.'', '' मी माझ्या गावासाठी लढतोय. मला कुणाचे पद हिसकाऊन घ्‍यायचे नाही.'' असे या चिमुकल्‍याचे काही संवाद तुम्‍हाला पोट धरून हसवतील. काही तरूण या चिमुकल्‍याला राजकीय प्रश्‍न विचारतात, त्‍याला हा उत्‍तर देतोय.
काय आहे व्हिडिओमध्‍ये..
- व्‍हिडिओमध्‍ये एका मंचावर काही लोकांसोबत बसलेला हा चिमुकला दिसतो.
- त्‍याचे नाव किंवा गावाचा यामध्‍ये उल्‍लेख नाही.
- प्रश्‍न विचारणारा तरूण आमदार बबनराव आणि राहुलदादा यांचे नाव घेतो.
- गावातील राजकारणावर या चिमुकला बोलत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, छोट्या तोंडी मोठ्या गप्‍पा करणारा चिमुकला काय म्‍हणाला...
अखेरच्‍या स्‍लाइड्सवर पाहा, पोट धरून हसवणारा VIDEO...