आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Garba And Dandiya Festival In Aurangabad City In Maharastra

Fresh PHOTOS : औरंगाबादमध्‍ये 'पंकिडा ओ पंकिडा...'च्‍या तालावर तरुणाई धुंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व छाया - छाया : मनोज पराती.
औरंबाबाद - नवरात्रोत्सव सुरू होताच शहरात ठिकठिकाणी गरबा रंगण्यास सुरुवात हेाते. शहरात सकल जैन समाजासाठी गुरू परिवारातर्फे गेल्या सात वर्षांपासून सुरक्षित वातावरणात गरबा रासदांडियाचे आयोजन केले जात आहे. राजाबाजार येथील हि.क.का.गणधर विद्यापीठ मैदान येथे आयोजित नवरात्रोत्सवात हिंदी- मराठीतील गाण्यांवर गरबा रंगला. पारंपरिक वेशभूषा आणि त्यावर साजेल असे दागिने परिधान करून छकडी, पावली खेळली जात आहे. त्‍या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, नवरात्रीचे औरंगाबाद शहरातील फ्रेश फोटो.
पुढील स्लाईडवर क्लिक करून बघा, गाण्यांच्या तालावर नृत्य करताना तरुण-तरुणी...