आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जळत्या चितेवरून तरूणीचा मृतदेह खेचला, उत्तर प्रदेशातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ-  चितेवर जळत असलेला तरूणीचा मृतदेह पोलिसांनी खेचून बाहेर काढल्याची घटना उत्तर प्रदेशाती घडली आहे. बुधवारी रात्री एका तरूणीचा मृतदेह संशयीत अवस्थेत आढळला होता. तरुणीच्या परिवारातील लोकांनी पोलिसांना न कळवताच तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. परंतु, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जळत्या सरणावरून तरूणीचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...