आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कन्नड : एकतर्फी प्रेमातून तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - घराशेजारील एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाकडून होणाऱ्या लग्नाच्या तगाद्याला कंटाळून अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील उपळा येथे मंगळवारी (दि. १५) सकाळी ही घटना उघडकीस आली. वैशाली लहू गायकवाड (१७) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.