आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाला येणार ‘अच्छे दिन’, सोमवारी निकाल होणार स्पष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद- थेट जनतेतून प्रथमच सरपंच निवड हाेणार असल्याने शनिवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मराठवाड्यातील १८५४ ग्रा.पं. रिंगणात असून साेमवारी मतमोजणी व निकाल लागेल. लातूर जिल्ह्यातील ३५१ ग्रा.पं. पैकी १८ सरपंच बिनविरोध निवडून आले. हिंगाेलीत ४९ पैकी २ ग्रा.पं. बिनविरोध आल्या. जालन्यात २२४ पैकी ८ ग्रा.पं. बिनविरोध झाल्याने उर्वरितसाठी ७४% मतदान झाले. परभणीत १२६ पैकी १३ ग्रा.पं. बिनविरोध आल्या. बीड जिल्ह्यात ६५५ ग्रा.प.त मतदान, ४८ सरपंच बिनविरोध झाले. एकही अर्ज न आल्याने सदस्यपदाच्या २७ जागा रिक्त राहणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...