आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकुंदवाडी नजीक विनायक कॉलनीत गुटखा फॅक्टरीवर छापा;

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंदवाडी नजीक असलेल्या श्री विनायक कॉलनी परिसरातील गुटखा फॅक्टरी सापडली आहे. - Divya Marathi
कुंदवाडी नजीक असलेल्या श्री विनायक कॉलनी परिसरातील गुटखा फॅक्टरी सापडली आहे.
औरंगाबाद- मुकुंदवाडी नजीक असलेल्या श्री विनायक कॉलनी परिसरातील गुटखा फॅक्टरीवर छापा टाकण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने हा छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
 
नेमका किती गुटखा जप्त?
या कारवाईत नेमका किती गुटखा जप्त करण्यात आला हे अद्याप समजु शकलेले नाही. शहरालगतच्या भागात ही गुटखा फॅक्टरी सापडल्याने खळबळ उडाली आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...