आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनमंतखेडा अत्याचार प्रकरण : बंजारा समाजाचा आक्रोश मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आक्रोश मोर्चात सहभागी झालेले बंजारा समाजाचे नागरिक. - Divya Marathi
आक्रोश मोर्चात सहभागी झालेले बंजारा समाजाचे नागरिक.
औरंगाबाद- हनमंतखेडा (ता. सोयगाव) येथील मुलीवरील अत्याचारप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. राज्यभरातून बंजारा समाजातील नागरिक या मोर्चात सामील झाले होते.
 
अतिशय शांततेत निघालेल्या या मोर्चात हनमंतखेडा येथील घटनेचा तीव्र  निषेध करतानाच कडक कारवाईची मागणी करण्यात आली. महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांविषयी यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. या घटना रोखण्यासाठी कडक पाऊल उचलण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. 
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...