औरंगाबाद - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या झाल्टा येथील सत्कार सोहळ्यात सीएफएल बल्ब मान्यवरांच्या डोळ्यांसाठी त्रासदायक ठरला. प्रखर प्रकाशामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांसह उद्योजकांचे डोळे चुरचुरायला लागले. मान्यवर औरंगाबादेत परतताच त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली.
बागडे यांची विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल झाल्टा येथील नागरिकांनी रविवारी (१२ जून) त्यांचा सत्कार आयोजित केला होता. स्टेजवर बागडेंसह उद्योजक राम भोगले, आमदार प्रशांत बंब, माजी उपमहापौर राजू शिंदे आदींची उपस्थिती होती. सीएफएल लावले हाेते.
पुढे वाचा...
> रात्री दवाखान्यात
> डोळ्यांना झाला त्रास
> हे पहिल्यांदाच ऐकले