आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसन इनामदार, वंदना मेठी सीईटीमध्ये प्रथम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपा निवडणुकीतील इच्छुकांना मनपाचा कारभार, कायदा-नियमांची कितपत माहिती आहे, हे जाणून घेण्यासाठी दै. "दिव्य मराठी'ने शनिवारी घेतलेल्या किमान पात्रता चाचणीत (एएमसी-सीईटी २०१५) सर्वाधिक ४८ गुण घेत हसन इनामदार पुरुष गटात प्रथम आले. महिला गटात वंदना मनोज मेठी यांनी ३९ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण जणांचा रविवारी सत्कार करण्यात आला.