आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीडित विद्यार्थिनी आठदविसांपासून शाळेत गैरहजर, शाळेतील शिक्षकांचा खुलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकनाथनगरच्या महानगरपालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने बलात्कार केल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. मात्र, ही मुलगी आठ दविसांपासून शाळेतच आली नाही, असा खुलासा शाळेतील शिक्षकांनी केला आहे.
या घटनेबाबत उपमहापौर संजय जोशी उपायुक्त बी. एल. जाधव यांनी राजनगर येथील केंद्रीय शाळेत शनविारीशिक्षकांची बैठक घेतली. यात शाळेत आठदविसांपासून पीडित मुलगी उपस्थितच नव्हती, असे शिक्षकांनी सांगितले. शविाय असा प्रकार शाळेत घडलाच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पीडित मुलीची स्थिती िबकट असून आई धुणीभांडी करते. शविाय ही मुलगी मामाकडेशिक्षण घेत असून आठदविस शाळेतच आल्यामुळे मुख्याध्यापकांनी तिच्या पालकांना शाळेत बोलावून घेतले. ज्यादविशी शाळेत बोलावले त्याच दविशी तिच्या पालकांनी मुख्याध्यापक वाहुळेंवर बलात्काराचा आरोप केल्याचे समोर आले. चारदविसांपासून मुख्याध्यापक आणिशिक्षकांकडून शाळेचे रेकॉर्ड भरण्याचे काम सुरू असल्याने मुख्याध्यापक वाहुळेशिक्षिकांबरोबरच होते, असेही या वेळी सांगण्यात आले.