आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात धो धो पाऊस, नांदेड, बीडमध्ये नद्यांना पूर, गोदावरी धोक्याच्या पातळीजवळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेडमध्ये २००६ नंतर प्रथमच  गाेदावरी पात्रातील पाणी धाेक्याच्या पातळीजवळ पाेहाेचले अाहे. - Divya Marathi
नांदेडमध्ये २००६ नंतर प्रथमच गाेदावरी पात्रातील पाणी धाेक्याच्या पातळीजवळ पाेहाेचले अाहे.
अाैरंगाबाद - परतीच्या पावसाने मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना अक्षरश: झाेडपून काढले. बीड, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातुरात पावसाचा जाेर आहे. या जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प भरले अाहेत. बीडमध्ये विविध घटनांत एक तरुण, एक पुरुष व एक महिला पाण्यात वाहून गेली. बीडात एनडीअारफ पथक बोलावले अाहे. ४८ तासांत जिल्ह्यात ४१ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. बिंदुसरा १००% भरले. माजलगाव, अपर कुंडलिकाचे ५ दरवाजे उघडले. गेवराईतील राजापूरला गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडला अाहे.
पुढे वाचा...
> बीड : तिघे बेपत्ता; सेल्फीच्या नादात तरुणाचा मृत्यू
> बहुतांश जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्प भरले
> अाली लहर, केला कहर
> अपेक्षित पावसाची सध्याची टक्केवारी (मिमी)
बातम्या आणखी आहेत...