आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला, 200 वर्षांअगोदरच्‍या औरंगाबादची सैर करायला ! क्लिक करा; भूतकाळात जा !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिबीच्‍या मकब-याचे आताचे छायाचित्र. - Divya Marathi
बिबीच्‍या मकब-याचे आताचे छायाचित्र.
औरंगाबाद – महाराष्‍ट्राची पर्यटन राजधानी म्‍हणून औरंगाबादचा उल्‍लेख होतो. या ठिकाणी रोज जगभरातील शेकडो पर्यटक भेट देतात नि आपल्‍या नरजेच्‍या टापूत येथील सौंदर्य समावून घेतात. पण, 200 वर्षांपूर्वीचे औरंगाबाद कसे होते, हे जाणून घेण्‍याची उत्‍सुकता येथे येणा-या प्रत्‍येक पर्यटकाला असते. ‘टाइम मशीन’ असती तर सर्वच जण इतिहासातील औरंगाबादची सैर करून आले असते. पण, असे शक्‍य नाही. त्‍यामुळेच पर्यटकांची ही उत्‍सुकता ओळखून ‘दिव्‍यमराठीडॉटकॉम’ आपल्‍या वाचकांना 200 वर्षांपूर्वीच्‍या औरंगाबादची सैर घडवून आणणार आहे...
इतिहासातील औरंगाबाद पाहण्‍यासाठी क्लिक करा
बातम्या आणखी आहेत...