आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबर, अकबर यांच्या राज्यात होती गोहत्या बंदी; भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बीफ निर्यातदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परराज्यातून महाराष्ट्रात येणा-या गोवंश मांस (बीफ) विक्रीला परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज मुंबई हायकोर्टाने दिला. याचसोबत बाहेरून राज्यातून आलेले गोवंश मांस बाळगताही येणार आहे तसेच ते खाण्यासही कोणताही मज्जाव करता येणार नाही असे कोर्टाने निर्देश दिले आहेत. मात्र, त्याचबरोबर राज्यात मात्र गोवंश हत्येची बंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्‍यामुळे गोवंश आणि गोबंदी हत्‍या कायदा पुन्‍हा चर्चेत आला आहे. पण, स्‍वातंत्र्य पूर्व काळात हा कायदा कुणी लागू केला, स्‍वातंत्र्यानंतर कोणत्‍या कोणत्‍या राज्‍यांनी तो स्‍वीकारला याची खास माहिती divyamarathi.comच्‍या वाचकांसाठी...
पहिल्यांदा केला सम्राट बाबर यांनी कायदा
भारतात पूर्वीपासून गोहत्या होत असल्याचे पुरावे आहेत. त्यामुळेच बहुसंख्य असलेल्या हिंदूंची धार्मिक भावना लक्षात घेऊन आणि आपल्याला राज्य करण्यास सोपे जावे, या हेतूने सम्राट बाबर यांनी भारतात पहिल्यांदा गोहत्याबंदी कायदा केला. पुढे अकबरानेही तो कायम ठेवला. त्यांच्या काळात कुणी गोहत्या करताना पकडला गेला तर त्याला कडक शिक्षाही दिली जात होती होती, असे काही पुरावे इतिहासात आहेत. त्यामुळे पहिल्यांदा गोहत्याबंदीचा कायदा त्यांनी केला.
पुढील सहा स्‍लाइड्सवर वाचा,
1. गोहत्‍या बंदी करणारे काश्‍मीर पहिले राज्‍य
2.सहा राज्‍यात गाईंच्‍या हत्‍येवर बंदी नाही
3.महाराष्‍ट्रात या कायद्याचा इतिहास
4.गोहत्याबंदी आणि गोवंश हत्याबंदी यात फरक
5.भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बीफ निर्यातदार
6.पशुधन घटले